पोस्ट्स

जुलै, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

"छत्रपती शिवरायांचा" इतिहास घराघरात पोहोचवणारे, शिवाजी महाराजांच्या जीवनाचा अभ्यास हाच आपल्या आयुष्याचा ध्यास असं मानणारे अलौकिक प्रतिभेचे धनी, गुरुवर्य, श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आज 100व्या वर्षात पदार्पण केले.

भारताला महासत्ता बनवण्याच्या स्वप्नाने भारलेल्या विज्ञानाप्रती, देशाप्रती जीवन समर्पित केलेले अकरावे राष्ट्रपती,मिसाईल मॅन ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!

Love chai 😋

विजय हा स्वस्त मिळत नाही, भारताच्या हुतात्म्यांना श्रद्धांजली द्यावी लागली आहे.

1 may vaccine

महात्मा बसवेश्वर महाराज जयंती च्या हार्दिक शुभेच्छा !

guru pornima

#eid #eidmubarak #ramadan #islam #love #muslim #fashion #pakistan #eidoutfit #eidcollection #allah #eidgifts #instagram #eiduladha #instagood #eidaladha #hijab #idulfitri #muslimah #lebaran #stayhome #mubarak #eidulfitr #india #photography #quran #happyeid #islamic #style #bhfyp